आम्ही पेरियार्ला पोचलो तेव्हा तिथे खुप पूस चालू होता, तृप्ति होटल वाल्यंशी खुप भांडून भांडून कीमती खली अनाय्ची, हा व्यू आमचा होटेल्चा मागचा बालकनी मधला आहे। पेरियार ला आम्ही २ दिवस होतो। तेव्हा पर्यन्त खुप हिंडून जाला होता केरला मधे। घराची ओढ़ लागली होती जरा.