Thursday, May 3, 2012

Parivartan

मागचा काही दिवसांमध्ये माझ्या मध्ये काहीतरी परिवर्तन घडले आहे. मी विवेक यात्नालकर यांना तीन महिन्यान पूर्वी भेटलो होतो. त्या वेळेला वाटल न्हवता की इतका फरक होईल. मी त्यांनी दिलेल पुस्तक वाचल आणि त्यांचे तीन वर्ग घेतले. He was very straight forward and simple in his way of delivering his message. He himself seemed very convinced of what he was talking about and that was great. आता चीड किव्वा राग आला तरी मी पटकन भडकत नाही आणि काही tricks वापरतो. आयुष्यात थोडी थोडी परत आशा जागरूक झाल्यासारखी वाटते आहे.